सुवचनानि

‘समुद्र हा पिता, बंधु चंद्रमा । भगिनी ते रमा शंखाचीया ।

मेहुणा जयाचा द्वारकेचा हरि । शंख दारोदारी भीक मागे ॥

दृष्ट हे जाणावे आपुले स्वहीत । तुका म्हणे रीत ऐसी आहे ॥

अर्थ  प्रारब्धापुढे कुणाचीही मात्रा चालत नाही. अत्यंत पतिव्रता स्त्री, पतीची सेवा करू शकते पण त्याचे प्रारब्ध घेऊ शकत नाही आणि पुत्रवत्सल माता प्रेमाचा वर्षाव करू शकते पण बाळाची पोटदुखी घेऊ शकत नाही म्हणून कर्मेच मनुष्याला भोग भोगायला लावतात व ती भोगल्याशिवाय त्याची सुटका नसते.

सुविचार – ज्यांची कृती संस्कृती असते ते देव, ज्यांची कृती प्रकृती असते ते मानव ज्यांची कृती विकृती असते ते दानव होत. – प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा