सुवचनानि

नरो हिताहार विहार सेवी समीक्षकारी विषयेष्व सक्त: । दाता सम: सत्यपर: क्षमावान् आप्तो पसेवी भवत्यरोग: ॥

अर्थ –       जो मनुष्य हितकारी आहार व विहार करतो, योग्य निरीक्षण करुन कृती करतो, विषयामध्ये आसक्त नसतो जो दाता समबुद्धी सत्यपर क्षमावान असतो, आप्तांची सेवा करतो तो निरोगी राहतो.

सुविचार –   सर्व व्याधींवरील एकमात्र महान औषध म्हणजे परमेश्‍वराचे स्मरण करणे हेच होय. – प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा