शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवदुर्गांचा सत्कार

(छाया – लहू दळवी,अहमदनगर)

अहमदनगर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तबगार नवदुर्गांचा शहर जिल्हा महिला अध्यक्षा रेश्माताई आठरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समवेत प्रा. मेधा काळे, अनुराधा थिटे, तहसीलदार अमृता साबळे, पोकॉ. रविना कांबळे, ऍड. अर्पिता झरकर, डॉ. शालिनी उजागरे, शिक्षिका मीरा, वर्षा राणा, शर्मिला कदम, संध्या चव्हाण, प्रा. निशा तेलधुने आदी सर्व नवदुर्गा यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी निर्मला जाधव, वैशाली गुंड, सुनीता पचारने, आलिशा गर्जे, शीतल राऊत, शीतल गाडे, लता गायकवाड, सुरेखा कडूस, सुनंदा कांबळे आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा