जिल्ह्यात सोमवारी आढळले 163 नवे कोरोनाबाधीत रुग्ण

अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत असून सोमवारी (दि.18) दुपार पर्यंतच्या 24 तासात अवघे 163 नवे कोरोनाबाधीत रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 21, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 105, रॅपीड ऍन्टीजेन टेस्टमध्ये 37 रुग्ण बाधीत आढळले. यामध्ये राहुरी 21, राहाता 19, नगर तालुका 17, कोपरगाव 14, नगर शहर 13, पारनेर 13, संगमनेर 12, इतर जिल्हा 9, पाथर्डी 9, श्रीगोंदा 8, नेवासा 7, शेवगाव 6, अकोले 5, जामखेड 4, कर्जत 3, श्रीरामपूर 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा