सौंदर्य

दूध, साय व मध एकत्र करून रात्री झोपताना त्याचा लेप चेहर्‍यावर लावावा. दुसर्‍या दिवशी सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुतला की, त्वचा नरम पडते. आर्द्रता वाढते. रखरखीतपणा नाहीसा होतो. यामुळे मुरुम- पुटकुळ्याही नष्ट होतात.

ऑईली त्वचेसाठी – अशा त्वचेतील तेलग्रंथीतून बाहेर पडणार्‍या तेलामुळे मुरमे व टॅनिंगचा धोका असतो. तो टाळण्यासाठी चंदन पावडरमध्ये थोडीशी तुळशीची पाने व गुलाबपाणी मिसळून चेहर्‍यावर लावावे व वाळल्यानंतर धुवावे. या मास्कने त्वचा तुकतुकीत होते व रोमछिद्रे बंद होतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा