हसा आणि शतायुषी व्हा!

बाळासाहेब –  माफ करा हं!… आमच्या या ठोकाठोकीनं तुम्ही डिस्टर्ब झाला असाल! त्याचं काय आहे, आम्ही फ्रेम लावण्यासाठी खिळा ठोकतोय.

बंडोबा     –  ठीक आहे… तुमचं चालू द्या. खिळ्याच्या दुसर्‍या टोकाला आम्ही फ्रेम लावली तर तुमची हरकत नाही ना? म्हणून विचारायला आलो होतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा