सुवचनानि

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: । भद्र पश्येमाक्षभिर्यजत्रा: ।

स्थिरैरड्.गै: स्तुष्टुवां सस्तनूभि: व्यशेम देवहितं यदायु: ॥

अर्थ      –  हे यज्ञाला योग्य देवांनो ! आम्ही कानांनी मंगल तेच ऐकावे, नेत्रांनी मंगल तेच पहावे. आयुष्य असेपर्यंत आम्ही आमच्या गात्रांनी तुमची सेवा करावी.

सुविचार  –  यज्ञ, दान आणि तप हे धर्माचे तीन स्तंभ आहेत. – प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा