गुळ खाण्याचे बहुविध फायदे

गुळाचे सेवन केल्याने संसर्गजन्य आजारांपासून मुक्ती मिळते. गुळाचा चहा प्यायल्याने घसा तसेच फुप्फुसामध्ये झालेला संसर्ग दूर होतो. थकवा कमी होण्यास मदत – गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त जीवनसत्व व पोषक घटक असतात. त्यामुळे थकवा दूर होतो. गुळाचा चहा प्यायल्याने एनर्जी वाढते. अशा प्रकारे गुळाचा चहा प्यायल्याने वरील फायदे मिळतात. भविष्यात मधुमेहाच्या आजारापासून सुटका करायची असेल, तर आतापासून गुळाच्या चहाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. तुम्हीही साखरेचा चहा पीत असाल, तर वेळीच सावध व्हा!

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा