हसा आणि शतायुषी व्हा!

एकदा एका चिक्कू माणसाच्या डोक्याला जखम झाली.

टाके घालण्याचा प्रसंग आला. त्याने डॉक्टरांना विचारले,

‘टाक्यांना किती खर्च येईल?’ ‘दोनशे रूपये?’ डॉक्टर म्हणाले.

‘साधे टाके घातले तरी चालतील. विणकाम नको आहे मला.’

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा