जाणून घ्या हिंगाच्या पाण्याचे फायदे

बद्धकोष्ठतेची तक्रार असल्यास हिंग फायदेशीर ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी हिंगाचे चूर्ण पाण्यात मिसळून प्यायल्यास सकाळी पोट अगदी स्वच्छ होईल.

भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी हिंग तुपात भाजून आलं आणि लोण्यासोबत सेवन करावे. त्यामुळे भूक लागेल.

त्वचेत काटा, काच किंवा एखादी टोकदार वस्तू टोचल्यास त्या जागी हिंगाचे पाणी किंवा लेप लावावे. आत टोचलेली वस्तू आपोआप बाहेर पडेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा