हसा आणि शतायुषी व्हा!

बंता  –  काल मला 10 जणांनी खूप मारला.

संता – मग तु काय केलास?

बंता – मी म्हटलं,साल्यानो दम असेल  तर एक एक जण या…

संता – मग

बंता – मग काय,साल्यांनी एके एकाने येऊन मारलं…

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा