हसा आणि शतायुषी व्हा!

दोन दारुडे दारुच्या नशेत बसमध्ये चढले. त्यांच्यापैकी एकाची नजर ड्रेस घातलेल्या माणसावर पडली.

त्याच्यापुढे पैसे धरत एकाने तिकीट मागितले. तेव्हा तो माणूस म्हणाला, माफ करा.

हे काम मी करत नाही. मी जहाजाचा कप्तान आहे.

हे ऐकून तो दारुड्या दुसर्‍याला म्हणाला, अरे चल…चल…

लवकर उतर आपण चुकून मोठ्या जहाजात चढलेले दिसतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा