विळद शिवारातून मोटारसायकलची चोरी

अहमदनगर- अहमदनगर तालुक्यातील विळद शिवारात असलेल्या वनिकरणाच्या जागेत लावलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र.एम.एच.16, ए.ए. 3764) अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना गुरुवारी (दि.16) सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सचिन बाळासाहेब तांबे (रा.विळद घाट, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं. वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा