अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी आढळले 830 नवे कोरोनाबाधित रुग्ण

अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 17) दुपारपर्यंतच्या 24 तासात 830 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 211 रुग्ण संगमनेर तालुक्यातील आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये केलेल्या तपासणीत 190, खासगी प्रयोगशाळेत 363 व रॅपिड ऍन्टीजेन टेस्टमध्ये 277 रुग्णबाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये संगमनेर 211, राहाता 94, पारनेर 89, पाथर्डी 62, अकोले 56, शेवगाव 50, नगर तालुका 47, नेवासा 44, राहुरी 38, कर्जत 29, श्रीगोंदा 29, नगर शहर 26, श्रीरामपूर 19, कोपरगाव 16, जामखेड 9, इतर जिल्हा 6, भिंगार कॅन्टोन्मेंट 3, इतर राज्य 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा