सुवचनानि

वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि ।

लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हति ॥

अर्थ       –    वज्राहुनही कठोर, फुलाहुनही कोमल अशी असामान्य थोर लोकांची मने कोण बरे जाणू शकतो?

सुविचार   –   जेथे स्त्रियांची पूजा होते, त्यांना आदर दिला जातो, तेथे देवता आनंदाने निवास करतात. परंतु जेथे स्त्रियांचा योग्य मान ठेवला जात नाही तेथे सर्व कार्ये निष्फळ ठरतात. – प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा