अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी आढळले 758 नवे कोरोनाबाधीत रुग्ण

अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी (दि.15) दुपार पर्यंतच्या 24 तासात 758 नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधीक 97 रुग्ण संगमनेर मधील आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 106, खासगी प्रयोगशाळेत 412 तर रॅपीड ऍन्टीजेन टेस्टमध्ये 240 रुग्ण बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर 97, पारनेर 73, राहाता 65, श्रीगोंदा 65, राहुरी 61, शेवगाव 57, नगर तालुका 50, नेवासा 50, अकोले 49, कर्जत 47, कोपरगाव 35, पाथर्डी 34, जामखेड 23, श्रीरामपूर 23, नगर शहर 17, इतर जिल्हा 9, भिंगार कॅन्टो 2, मिल्ट्री हॉस्पिटल 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा