पाण्याचा साठा कोठे असावा

कुठे बोअरिंग करावे, हँडपंप कुठे बसवायचा, अंडरग्राऊंड टाकी बांधायची असेल तर योग्य जागा म्हणजे उत्तर वा पूर्व दिशा निवडावी. याउलट ओव्हरहेड टाकी मात्र दक्षिण वा पश्‍चिम बाजूसच असावी. बांधकाम करताना टाकी लावायची असेल तर टाकीची शास्त्रोक्त पूजा-अर्चा करावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा