केसांसाठी उपयुक्त कढीपत्त्याचा पाला

कढीपत्त्याचा एक गुच्छा घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि सूर्य प्रकाशात त्या पानांना वाळवून घ्यावे, जेव्हा हे पान वाळून तयार होतील मग याची पूड करून घ्यावी. आता 200 एम.एल. नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये किमान 4 ते 5 चमचे कढी पानांची पूड मिक्स करून उकळत ठेवावे. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करावा. तेलाला गाळून एखाद्या एअर टाइट बाटलीत भरून ठेवा. झोपण्याअगोदर रोज रात्री हे तेल लावायला पाहिजे. जर हे तेल थोडे गरम करून लावले तर त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा