मेथी मटार मलाई

साहित्य –   2 वाट्या बारीक चिरलेली मेथी, वाफवलेले 3 वाट्या मटार, मीठ चवीनुसार, 3 चमचे तेल, 1-2 चमचे जिरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, 1 कप दुध, चिमुटभर साखर, 2 चमचे फ्रेश क्रीम, हिरवी मिरची, आलं, लसून, काजू, खसखस, खडा मसाला

कृति –      मेथी धुऊन त्यावर थोडं मीठ शिंपडून ठेवा. थोड्या वेळाने सर्व पाणी काढून टाका. यानंतर कढाईत 2 चमचे तेल गरम करून घ्या, त्यामध्ये जिरं घालून घ्या नंतर मेथी घालून 2-3 मिनिटं परतवू द्या सर्वात शेवटी खडा मसाला पूड करून घाला नंतर वाफवलेले मटार, दुध, साखर, फ्रेश क्रीम, मीठ आणि थोडंसं पाणी घालून मेथी मटार मलई गरमागरम सर्व्ह करा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा