मेकॅनिकल इंजिनिअरिंग परीक्षेत नवीन भंडारीला 98.86 टक्के गुण

भिंगार- नवीन संजय भंडारी हा विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंग परीक्षेत 98.86 टक्केगुण मिळवून उत्तीर्ण झाला. परिक्रमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, काष्टी, ता श्रीगोंदा या महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. त्यास वडील संजय व आई नूतन यासह शिक्षक राहूल धोत्रे, किरण लोंढे याचे मार्गदर्शन लाभले. बालपणापासून तो हुशार म्हणूनच ओळखला जातो. हस्ताक्षर, चित्रकला, क्रिकेट, कराटे (ब्लॅक बेल्ट), एन. सी. सी. मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा