हसा आणि शतायुषी व्हा!

संपादक एका नवीन कथालेखकाला म्हणाला,

‘तुमच्या कथेत घाणेरडेपणा नसेल तरच मी तिचा विचार करीन.’

‘हीच जर अट असेल तर माझी कथा तुम्हाला निश्चित पसंत पडेल.

कारण कथेच्या सुरुवातीलाच मी नायक स्नानगृहातून स्वच्छ स्नान करून बाहेर पडताना दाखविलेला आहे.’

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा