वास्तू

पूर्वेकडे मुख करून केलेल्या स्वयंपाकातून मिळते जास्त एनर्जी

1. वास्तू शास्त्रानुसार स्वयंपाक करताना तुम्ही ज्या दिशेला उभे आहेत त्या दिशेची शक्ती शिजवलेले अन्न अवश्य ग्रहण करते. स्वयंपाक करण्याची आदर्श स्थिती म्हणजे तुमचे मुख पूर्व दिशेला असावे. या दिशेला मुख करून स्वयंपाक केल्यास अन्नातून जास्त एनर्जी मिळू शकते.

2. किचन आग्नेय (पूर्व-दक्षिण) दिशेला बांधणे उत्तम राहते. हे करणे शक्य नसल्यास वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेला किचन बनवू शकता..

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा