घसा दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका

सध्या घसा दुखण्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. काहींना मात्र ऋतू बदलतो तेव्हाच नाही तर वर्षभरही घसा दुखण्याचा त्रास होऊ शकतो.

1. अनेकांना घशात खाज सुटते.

2. काहींना घशात गाठ असल्यासारखे वाटते. त्यांचा आवास बसतो.

3. वेळीच काळजी घेतल्यास त्यातून कुठलाही आजार बळावण्याची शक्यता टाळता येऊ शकते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा