सुवचनानी

नवं वस्त्रं नवं छत्रं नव्या स्त्री नूतनं गृहम् ।

सर्वत्र नूतनं शस्तं सेवकान्ने पुरातने ॥

नवी वस्त्रे, नवी छत्री, नुकतीच वयात आलेली स्त्री, नवे घर या सर्व बाबतीत जे नवे ते प्रशस्त परंतु दोन गोष्टी मात्र जुन्याच चांगल्या – नोकर आणि धान्य.

सुविचार – विनोद हे संभाषणाची चव वाढविणारे रसायन आहे. – प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, अ.नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा