दैनिक पंचांग रविवार – दि. 18 एप्रिल 2021

आर्द्रा समाप्ती 05।01, 1943 प्लव संवत्सर चैत्र शुक्लपक्ष, चांगला दिवस सूर्योदय 06 वा. 31 मि. सूर्यास्त 06 वा. 34 मि.

राशिभविष्य-

मेष       –   इतर लोकांना आपल्या स्वतः ची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.

वृषभ     –   आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी आहे.

मिथुन    –   हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील.

कर्क      –   जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील.

सिंह      –  जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार चांगला राहील.

कन्या    –  व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. अधिकारांचा योग्य वापर करा.

तूळ      –  अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर.

वृश्चिक  –  धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल.

धनु      –  कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्टसिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील.

मकर    –  व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील.

कुंभ     –  रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका.

मीन     –  मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. वेळ मनोरंजनात व्यतीत होईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा