दैनिक पंचांग शनिवार – दि. 17 एप्रिल 2021

सूर्योदय 06 वा. 30 मि. सूर्यास्त 06 वा. 33 मि.

राशिभविष्य

मेष      –  आरोग्य उत्तम राहील. व्यापारव्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.

वृषभ     –  आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल.

मिथुन   –  आपल्या करीयरमधील ज्या ध्येयाची पूर्ती आपणास करायची आहे ते लक्ष्य निर्धारीत करा.

कर्क      –  वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील.

सिंह      –  आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल.

कन्या     –  महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील.

तूळ       –  आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल.

वृश्चिक   –  आपला विधायक दृष्टीकोन इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा

धनु       –  सहकार्‍यांबरोबर वादाची स्थिती टाळा. दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

मकर     –  आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल.

कुंभ      –  सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल.

मीन      –  मान-सन्मानात वाढ होईल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा