डोळ्यांच्या आरोग्यासाठी

माणूस दर मिनिटाला किमान दहा वेळा पापण्यांची उघडझाप करतो. डोळ्यांच्या स्नायुंद्वारे आपल्या पापण्या हालचाल करीत राहतात. डोळ्यांवर पापण्यांखाली अश्रूग्रंथी असतात. जेव्हा पापण्या हालचाल करतात तेव्हा जलकणांचा स्त्राव होऊन डोळ्यात पसरत राहतो. त्यामुळे डोळे ओले पडतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी त्या ओल्या राहणे अत्यंत गरजेचे असते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा