सुवचनानि

क्षणं चित्रं, क्षणं वित्तं, क्षणं जीवति मानव:।

यमस्य करुणा नास्ति, धर्मस्य त्वरिता गति:॥

माणसाचे चित्र अत्यंत चंचल असते. क्षणा-क्षणाला पालटते. संपत्तीही अस्थिरच असते, माणूस कुठल्या क्षणी मरेल सांगता येत नाही. यमाला-मृत्युला कुणाविषयी करुणा दया वाटत नाही. म्हणून धर्माचरण करण्यास उशीर लावू नये.

सुविचार – साप आणि दुर्जन यांच्यापैकी साप परवडला परंतु दुर्जन नको. कारण साप कधी तरी चावतो, दुर्जन मात्र पदोपदी दंश करतो. – प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा