अनंत कुलकर्णी सेट परीक्षा उत्तीर्ण

अहमदनगर- सावेडी येथील अनंत माधव कुलकर्णी हे नुकतीच डिसेंबर 2020 मध्ये झालेली विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांचा ‘ग्रंथालय व माहिती शास्त्र (लायब्ररी सायन्स)’ हा त्यांचा विषय होता.

याच विषयामध्ये ते पीच.डी करत असून, ते पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशनल टेकनॉलॉजि विभागाम ध्ये कार्यरत आहेत. त्यांना लायब्ररी ऑटोमॅशन व डिजिटल लायब्ररी यामध्ये विशेष रस असून त्यांनी 25 पेक्षा जास्त महाविद्यालयीन ग्रंथालयाचे संगणकीकरण केले आहे. त्यांना चेतन सोनावणे यांनी मार्गदर्शन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा