दैनिक पंचांग – गुरुवार दि. 15 एप्रिल 2021

सूर्योदय 06 वा. 29 मि. सूर्यास्त 06 वा. 34 मि.

राशिभविष्य

मेष      –   आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. देवाण-घेवाण टाळा. प्रवासाचे योग संभवतात.

वृषभ     –   मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन   –   मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. कुटुंबाकडून सहयोग मिळेल.

कर्क      –   व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र. मानसिक सुखशांती मिळेल.

सिंह      –   आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल.

कन्या     –   कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. काळ अनुकूल आहे.

तूळ       –   प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व संपर्क आपल्यासाठी आनंदायी ठरेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या.

वृश्चिक   –   राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे.

धनु        –   काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा.

मकर      –   वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. कामाचा भार अधिक राहील.

कुंभ       –   जोखमीची कामे टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.

मीन      –    महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा