चटपटीत शेवपुरी

साहित्य –  10 – 20 मैद्याच्या छोट्या पुर्‍या (बाजारात तयार मिळतात), 25 ग्रॅम बारीक शेव, 1-2 उकडलेले बटाट्याचा गर, 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा, सांभार कापून (गरजेनुसार), 1 छोटा कांदा बारीक कापून स्वादानुसार मीठ, काळे मीठ 1/2 चमचा, चिंचेचे पाणी 2 चमचे, हिरव्या कांद्याची पात

कृति –     सर्व प्रथम बटाट्याच्या गरात हिरव्या मिरचीचा ठेचा, कापलेला कांदा, मीठ, काळे मीठ, सांभार टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. प्लेटमध्ये पुर्‍या घेवून त्याला वरून छिद्र पाडून त्यात आलूचे मिश्रण घाला त्यावर चिंचेचे पाणी व बारीक शेव घालून त्यास सजवा त्यावर बारीक चिरलेला हिरव्या कांद्याची पात टाका व चटपटीत शेवपुरी खायला द्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा