सुवचनानी

यज्जीव्यते क्षणमपि प्रथितं मनुष्यैर विज्ञानशौर्यविभवार्यगुणै:

समतम् । तन्नाम जीवितमिह प्रवदन्ति तदाज्ञा:,

काकोऽपिजीवतिचिरंतबलिं च भुड्.क्ते: ॥

अर्थ     –    विज्ञान, पराक्रम, ऐश्‍वर्य या सर्वश्रेष्ठ गुणांनी युक्त असे जीवन क्षणभराचे मिळाले तरी विद्वान लोक त्यालाच खरे जीवन म्हणतात. नुसते दीर्घायुष्य म्हणजे जीवन नव्हे. अहो, कावळा नाही का काकबळी म्हणजे दुसरा येईल तेवढेच खाऊन वर्षानुवर्षे जगतो? ते काय जगणे झाले?

सुविचार  –  ‘सच्चिदानंद’ हेच प्रत्येकाचे ‘खरे’ रुप आहे, स्वत:चा आत्मा हाच अखंड शांतिसुखाचा सागर आहे.

– प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा