गुणकारी टरबुज

टरबुज अत्यंत गुणकारी औषध म्हणून देखील या फळाची ओळख आहे. हृदयासाठी उपयुक्त ठरण्यासोबतच वियाग्राचे काही गुणसत्व देखील यामध्ये आहेत. शिवाय टरबुजाच्या बियांमध्ये देखील विविध गुणधर्म असल्याने शरिरासाठी अत्यंत उपयुक्त फळ म्हणून आयुर्वेदात या फळाचा उल्लेख आहे.

तापत्या उन्हामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. टरबुजामध्ये अंतर्गत पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरिरातील पाणी संतुलीत ठेवण्याचे काम टरबुज करते. मधुमेहाचा आजार असणार्‍या रुग्णांनाही टरबुज सेवन करता येते. शिवाय टरबुजामध्ये विटामिन ए, सी आणि बी 6 हे जीवनसत्व आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा