हसा आणि शतायुषी व्हा!

‘पांडोबाला साप चावला.’

‘मग?’ ‘त्याच्या मित्रांनी त्याला दोन बाटल्या दारू पाजली.‘

‘उतरलं का पांडोबाचं विष?‘

छे!… छे!… विष उतरलं नाही.

पण सुखात मेला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा