हसा आणि शतायुषी व्हा!

‘‘विक्रीस निघालेला भुताचा वाडा बघून तर घेऊ’’ असा विचार करून तो वाडा बघायला खुशालराव गेले. दारावरची बेल वाजल्यावर, दोन व्यक्ती दरवाजात आल्या. खुशालरावांनी त्यांना विचारलं, ‘‘काय हो, या वाड्यात भुतं राहतात असं लोक बोलतात, ते खरं आहे का?’’

एक व्यक्ती – ‘‘काही कल्पना नाही बुवा!’’

तुम्ही असं करा. शेजारी चौकशी करा,

कारण आम्हाला मरून दहा वर्षे होऊन गेली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा