परफ्युमचा अतीवापर धोकादायक

परफ्यूमचा वापर केल्याने शरीराची दुर्गंध नाहीशी होते. परंतु याचा अतीवापर केल्याने हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. यामध्ये रसायन असतात जे कर्करोगासारखे दुर्धर आजारास आमंत्रण देवू शकतात. तज्ज्ञ सांगतात की या मध्ये वास टिकवून ठेवण्यासाठी असे रसायन वापरली जातात. ज्यांच्या संपर्कात आजार होऊ शकतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा