सुवचनानि

अविदित्वात्मनः शक्तिं परस्य च समुत्सुकः ।

गच्छन्नभिमुखो नाशं याति दीपे पतङ्गवत् ॥

आपली शक्ती केवढी, शत्रूची शक्ती केवढी याचा काहीच विचार न करता, लक्षात न घेता जो धडक शत्रूला सामोरा जातो तो दिव्यावर झडप घेणार्‍या पतंगासारखा नष्ट होतो.

सुविचार –  निसर्गावर हुकूमत गाजवायची असेल तर निसर्गाच्या आज्ञेचे पालन करा व आशावादी बना. – प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, अ.नगर

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा