मध नव्हे अमृत़़… त्याचे विविध उपयोग

यासोबतच यामध्ये बहुमूल्य व्हिटॅमिन, रायबोफ्लेवन, व्हिटॅमिन ए, बी -१, बी – २, बी – ३, बी – ५, बी – १२ तसेच सी, व्हिटॅमिन एच देखील उपलब्ध असते़ तसे तर तुम्ही मधाविषयी खूप ऐकले असेल परंतु आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत मधाचे काही असे उपयोग ज्याचा तुम्ही कधी विचारही केलानसेल़

1] जर तुम्ही नियमित २ ते ४ पर्यंत जागे राहत असाल म्हणजेच झोप न येण्यााची समस्या असेल तर एक चमचा मधामध्ये थोडे मीठ टाकून सेवन करा़ खूप गाढ झोप लागेल़

2] जेव्हा तुम्हाला अशक्तपणा वाटेल तेव्हा एक चमचा मध खा़ काही काळातच तुम्हाला एनर्जी येईल़.

3] तुम्हाला चटका लागला, पोळले त्या ठिकाणी मध लावावे़ जळलेल्याची खूण राहणार नाही़

4] जर कफची समस्या असेल तर एक चमचा मधामध्ये लिंबूचा रस किंवा थोडेसे कोकोनट आॅइल मिश्रित करून घेतल्याने खूप फायदा होतो़.

5] डायबिटीस लोकांनी शुगर फ्रीच्या ऐवजी मधयाचा उपयोग केला पाहिजे़ कारण मध ब्लड शुगर लेव्हलला कमी करते़

6] मध, व्हिनेगर आणि पाणी तिन्हीही समान प्रमाणात एकत्र करा़ याचा वापर झाडांवर करा़ हे एका नॅचरल कीटकनाशकाप्रमाणे काम करते़.

7] एखादी जखम झाल्यावर किंवा इजा झाल्यावर त्या ठिकाणी अ‍ँटीबायोटिक क्रीमच्या जागी मधाचा उपयोग केला जाऊ शकतो़ कारण मध एका नॅचरल अ‍ँटीबायोटिक प्रमाणे काम करते़ हे जखमेवर नियमित लावल्याने जखम लवकर बरी होते़.

8]जवन कमी करण्यासाठी दरेखी मध एक चांगला उपाय आहे़ तुम्ही ज्या ठिकाणी साखरेचा उपयोग करतात त्या ठिकाणी मधाचा उपयोग करा़ वाढणारे वजन खूप लवकर नियंत्रणात येईल़.

9]जर तुम्ही तुमच्या शरीराच्या पूर्ण त्वचेला एकदम स्वच्छ करू इच्छिता तर तीन चमचे मधामध्ये दोन चमचे  ऑलीव्ह ऑईल मिसळून आंघोळीच्या पाण्यात टाका़ हे तुमच्या स्कीनला नॅचरली मॉश्चराइज करेल आणि तुमची स्कीन ग्लो करायला लागेल़.

10] जेंव्हा तुम्ही तणावामध्ये असताल तेव्हा चहामध्ये एक थेंब मध टाकून प्या़ रिलॅक्स फील कराल़.

11]  जर तुम्हाला पार्टीमध्ये जायचे असेल आणि पिंपल्स असेल तर त्यावर थोडे मध लावा़ हे अर्धाच तास लावून ठेवा़ असे केल्याने पिंपल्स कमी होतील़.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा