हसा आणि शतायुषी व्हा!

बंता : तुझे डोळे का सुजले आहे?

संता : काल मी बायकोच्या वाढदिवसानिमित्त केक घेऊन आलो होतो.

बंता : तर त्याचा डोळा सुजण्याशी काय संबंध

संता : माझ्या बायकोचे नाव तपस्या आहे पण त्या बेकरीवाल्याने त्यावर हॅप्पी बर्थ डे समस्या असे लिहिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा