हसा आणि शतायुषी व्हा!

सखाराम पोपटरावांच्या 60 व्या वाढदिवसाच्या पार्टीला जातो,

सखाराम : अरे, पोपटराव केकवर बल्ब का लावलाय?

पोपटराव : अरे, 60 मेणबत्त्या लावायला त्रास पडत होता, म्हणून 60 चा बल्ब लावून टाकला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा