बाहेर जाताना घ्या डोळ्यांची काळजी

दैनंदिन प्रवासातही वार्‍याचा त्रास अधिक होतो. वार्‍यामुळे डोळ्यांना इजा होत नाही, मात्र डोळे लाल होतात. डोळ्यांत धूळ, कचरा जाण्याची शक्यता असते. चष्म्याचाही फारसा उपयोग होत नाही. अशावेळी डोळे चोळू नयेत.

पाण्याने स्वच्छ धुवावेत. गुलाब पाण्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात. आजकाल ऑफिसमध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास कॉम्प्युटरवर काम करू नये. मध्ये थोडी विश्रांती घ्यावी. कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे टक लावून पाहू नये.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा