स्वयंपाकघरासाठी खास

स्वयंपाक घराचा ओटा अशा प्रकारे असावा जेणेकरून गृहिणीचे तोंड शुभदिशेला येईल. किचनमध्ये हमखास आढळणारा प्रकार म्हणजे शेगडी व पाण्याचा साठा हा जवळजवळ असणे. या दोन विरोधी तत्वांची विभागणी त्या तत्वांमध्ये कुंडीतील रोपटे, मनीप्लॅंट ठेवून साधावी.

तसेच आग्नेयेच्या किचनमध्ये ओट्याजवळील खिडकीतही हिरव्या रोपट्यांची कुंड्या ठेवून शुभत्व आणावे. शेगडीमधील पाण्याच्या साठ्या  बरोबरच, फ्रिजच्या ओव्हन सारख्या ईलेक्ट्रॉनिक वादविवादास कारणीभूत ठरतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा