घरात तिजोरी असल्यास

वास्तुनुसार, धनाचे देवता कुबेर यांचा वास उत्तर दिशेला मानण्यात आला आहे. यामुळे तिजोरी उत्तर दिशेला ठेवणे शुभ राहते. उत्तर दिशेला तिजोरी ठेवणे शक्य नसल्यास ईशान्य किंवा पूर्व दिशेला तिजोरी ठेवू शकतात. गल्ल्यात किंवा तिजोरीत श्रीयंत्र अवश्य ठेवावे. यामुळे तुमच्या व्यवसायात वाढ होत राहील.

यासोबतच धनलाभाचे योग जुळून येतील. तिजोरी शक्य तो अशा ठिकाणी ठेवावी, जेथे सहजपणे कोणीही पाहू शकणार नाही. तिजोरीशी संबंधित माहिती घरातील खास लोकांनाच असावी. तिजोरीला शक्यतो तांब्याचेच कुलूप असावे यामुळे पैसा टिकून राहतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा