घरातील मनीप्लांटबाबत दक्षता

वास्तूशास्त्रानुसार जर घरामध्ये मनीप्लांट असेल, तर घरातील वातावरण सकारात्मक बनते. तसेच धनविषयक बाधा दूर होतात म्हणून मनीप्लांटबाबत खालील दक्षता घ्यावी.

  • मनीप्लांट जेवढे हिरवेगार तेवढे त्या घरातील धनागमन जास्त वेगाने होते. मनीप्लांटची पाने कोमेजणे, वाळणे वा पांढरी पडणे अशुभ मानले जाते. म्हणूनच जर असे होऊ लागले तर अशी पाने त्वरित काढून टाकावीत.
  • मनीप्लांट ही एक वेल आहे. म्हणूनच ती वर वर गेली पाहिजे. जी जमिनीवर पसरू देऊ नये. जमिनीवर पसरणारी मनीप्लांट वास्तुदोष निर्माण करते व त्या कारणाने धनहानीचे योग निर्माण होऊ शकतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा