गायीद्वारे करा वास्तुदोष दूर

ज्या घरात गायीची सेवा होते, तेथे पुत्र पौत्र, धन, विद्या सुख ह्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गाय घरात पाळणे फारच शुभ असते. अशा घरात सर्व कष्ट दूर होतात. मुलांमध्ये भीती राहत नाही.

कुठल्याही मुलाखतीपूर्वी, उच्च अधिकार्‍याना भेटायला जाण्याअगोदर गायीच्या रवंथ करण्याचा, हम्मा म्हटल्याचा आवाज कानात पडणे शुभ असते. मुलाबाळांच्या यशासाठी गायीची सेवा करणे एक चांगला उपाय आहे. गोसेवा आणि गोदान केल्याने मृत्यूची भीती राहत नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा