पूजा घर

पूजा घर दक्षिण वा उत्तर मुखास ठेवू नये. जर मूर्ती उत्तरेस ठेवली तर पूजा करताना आपले मुख दक्षिणेकडे होते ते अयोग्य ठरावे. पूजा घराखाली वा वर टॉयलेट असू नये.

पांढरा वा पिवळसर मार्बल देवघरासाठी योग्य ठरतो. देवघराच्या भिंतीचा रंग पांढरा, फिकट पिवळा किंवा फिकट निळा असावा. मूर्तीच्या अगदी समोर कधीही तिजोरी नसावी.

देवघराचे दरवाजे आपोआप उघडबंद होतील असे नसावेत. देवघरातील मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नयेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा