शयनकक्ष असे असावे

शयनकक्षात नाजूक आणि सुखदायक दिव्यांचा प्रकाश असावा तुमच्या शयनकक्षाच्या कोपर्‍यात प्रवेशद्वार किंवा खिडकी असावी. ह्यामुळे सकारात्मक ऊर्जा आत येईल आणि सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकली जाईल.

सरळ वास्तुच्या मदतीने शयनकक्षासाठी सर्वोत्कृष्ठ वास्तु सल्ला घेऊन कुटुंबात नातेसंबंधांचा गुणांक वाढवा. त्यायोगे सात चक्रांना सक्रिय करा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा