घरातील पडदे

वापराच्या जागेनुरूप कापड खरेदी करण्यापूर्वी पडदा कोठे टांगायचा आहे ते पाहावे. जर प्रायव्हसी महत्वाची नसेल तर जाड पडद्दांऐवजी हलके पारदर्शक पडदे खरेदी करू शकता.

आपल्या पसंतीनुसार कापड निवडावे. पडदे तयार करण्यासाठी आवश्यक सामान जमा करावे. उदा. कापड, कात्री, स्क्रू, रिंग्ज आणि रिबन. आपली कल्पकता वापरावी. आपण कमी वेळेत दारा-खिडक्यांना पडदे लावू शकाल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा