तिजोरीसाठी वास्तू

तिजोरी वास्तूमध्ये ठेवताना धनसंचय, धनवध्दी व धनाचा योग्य वापर या तीन प्रमुख गोष्टींचा विचार करावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार तिजोरी घरात ठेवण्याचे प्रथम व मानाचे एकमेव स्थान म्हणजे उत्तर दिशा होय.

कारण ह्या दिशेला कुबेर या संपत्तीच्या देवतेचे स्थान असून चंद्रप्रवाहाची उच्चतम व्याप्ती असलेले स्थान आहे. त्यामुळे तिजोरी हि घराच्या उत्तर भागात सोम ह्या पदात ठेवणे व तिचे तोंड उत्तरेला असणे सर्वात श्रेष्ठ समजले जाते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा