वास्तुशांती करण्याबाबत

वास्तुशांती केल्यानंतरच घराचा शुभ प्रभाव आपल्यावर पडतो. ज्यामुळे आयुष्यात आनंद, सुख-समृध्दी प्राप्त होते.

वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर वाद्याच्या गजरात कुलदेवतेची पूजा, आलेल्या लोकांचा सन्मान, ब्राम्हणांना प्रसन्न करून घरात प्रवेश करावा.

गृहप्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे शुभ मानले जाते.